ईस्त्रायल नावाचा एक छोटासा देश आहे. ज्यू धर्मियांचा देश आहे. आपला धर्म जिवंत राहावा, यासाठी धडपडणारा देश .. या देशानी एक अत्यंत धाडसी, न भूतो न भविष्यती अशी लष्करी कारवाई करून अपहरण झालेल्या आपल्या नागरिकांना सोडवण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. अंगावर अक्षरशः शहारे आणणाऱ्या आणि देशभक्ती काय असते हे दाखवून देणाऱ्या कारवाईची ही माहिती .... ही घटना जरी १९७६ सालची असली तरी तशा प्रकारची कारवाई आजपर्यंत कोणत्याही देशाला जमली नाही. तब्बल ४००० किलोमिटीरचा प्रवास करून, शत्रू देशाच्या भूमितून आपल्या नागरिकांची सुटका करायची, हे विश्वास बसणार नाही असं ऑपरेशन यशस्वी केलं आणि हे ईस्त्रायललाच जमू शकतं. आपल्या सैनिकांनी उरीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईशी याची तुलना शक्य नाही. पण ईस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर संघटना कसं काम करते, हे यावरून दिसतं ....
#Israel #Airport #HijackedAirplane #OperationEntebbe
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020